नवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 17:59 IST
1 / 12बिदीता बाग2 / 12बिदीता बागने 'भौकाल' या वेब सीरिज मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे3 / 12ही वेब सीरिज MX Player वर खुप हिट आहे4 / 12ही अभिनेत्री 'बाबूमोशाय बंदूकबाज' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत दिसली होती.5 / 12‘बंदूकबाज’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत बिदिताच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.6 / 12बिदीता ही एक क्लासिकल सिंगरसुद्धा आहे7 / 12या अभिनेत्रीने कॉलेजमध्ये असतानाच मॉडलिंग करायला सुरवात केली होती.8 / 12मॉडलिंगसोबतच बिदीता अभिनय देखील करत होती. 9 / 12बिदीता मुळची बंगालची आहे10 / 12ग्रॅज्युएशननंतर अभिनयात आपले करिअर बनवण्यासाठी बिदीता मुंबईत आली11 / 12बिदीता सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह असते. 12 / 12बिदीताने अनेक बंगाली चित्रपटात काम केले आहे आणि तिथे ती खुप लोकप्रिय आहे.