Join us  

PHOTO: ब्लॅक ड्रेसमध्ये 'नागिन' फेम मौनी रॉयचा नवा अवतार, दिसली ग्लॅमरस लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 8:00 AM

1 / 8
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मौना रॉयचा जन्म 28 सप्टेंबर 1985 ला पश्चिम बंगालमधील कूच बिहार येथे झाला. (Photo Instagram)
2 / 8
मौनी रॉयने दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया यूनिवर्सिटीमधून इंग्लिश ऑनर्स आणि पब्लिक रिशेनसचा कोर्स केला. त्यानंतर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केलं. (Photo Instagram)
3 / 8
मौनी कॉलेजच्या दिवसात कोरिओग्राफर म्हणून काम केलं. (Photo Instagram)
4 / 8
मौनीने छोट्या पडद्यावर नागिनमध्ये शिवन्या आणि देवो के देव महादेवमध्ये सतीची भूमिका साकारली आहे. (Photo Instagram)
5 / 8
मौनी रॉयने 2007मध्ये एकता कपूरच्या सीरिअलमधून आपल्या करिअरच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधून करिअरची सुरुवात केली. (Photo Instagram)
6 / 8
गोल्ड चित्रपटात मौनी रॉयसोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. (Photo Instagram)
7 / 8
आपल्या स्टाइल आणि ग्लॅमरस अदांमुळे मौनी रॉय चर्चेत असते. (Photo Instagram)
8 / 8
फॅन फॉलोव्हिंगबद्दल सांगायचं तर मौनी रॉयचे 15.1मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)
टॅग्स :मौनी राॅय