मॉनी रॉय घरात राहून करतेय ही कामं, तिनेच सोशल मीडियावर शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 16:26 IST
1 / 7मौनी राॅयने सोशल मीडियावर बागेतील टॉमेटो तोडतानाचे फोटो पोसेट केले आहेत.2 / 7मौनीच्या चाहत्यांना तिचे हे फोटो प्रचंड आवडत आहेत.3 / 7मौनी राॅयने छोट्या पडद्यापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.4 / 7क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती.5 / 7गोल्ड, मेड इन चायना यांसारख्या चित्रपटात मौनीने काम केले आहे.6 / 7मौनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.7 / 7मौनी सध्या तिच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे.