Join us

मालविका मोहननच्या ग्लॅमरस अदांवर सगळेच फिदा, पाहून व्हाल खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 17:30 IST

1 / 9
‘मास्टर’ या सुपरडुपर हिट सिनेमानंतर साऊथ स्टार मालविका मोहननचे नाव जाम चर्चेत आहे. आता तिचे ग्लॅमरस फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालताहेत.
2 / 9
मालविकाच्या या फोटोंवर चाहते अगदी फिदा झाले आहेत. तिचे हे फोटो तुफान व्हायरल हात आहेत.
3 / 9
विका ही सुप्रसिद्ध सिनेमेटोग्राफर के यू मोहनन यांची लेक आहे. मल्याळम चित्रपटांची नंबर 1 अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते.
4 / 9
मालविका सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅॅक्टिव्ह आहे. स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते.
5 / 9
फॅशन सेन्स आणि स्टाईलसाठी ओळखली जाणारी मालविका प्रचंड ग्लॅमरस आहे.
6 / 9
भटकंती करायची आवड असलेली मालिकाच्या हॉलीडे ट्रिपचे फोटोही अनेकदा व्हायरल होतात.
7 / 9
मालविकाने सन २०१३मध्ये मल्याळम चित्रपटाद्वारे अँक्टिंग डेब्यू केला होता. या चित्रपटाचे नाव आहे ‘नानू मट्टू वरलक्ष्मी’.
8 / 9
‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ या माजिद मजिदी यांच्या चित्रपटात मालविका मोहनन ही इशान खट्टरच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती.
9 / 9
काही दिवसांपूर्वी मालविकाचे नाव विकी कौशलसोबत जोडले गेले होते. विकीचे हरलीन शेट्टीसोबत ब्रेकअप झाल्यावर त्याच्या आयुष्यात मालविकाने एन्ट्री घेतल्याची चर्चा होती.
टॅग्स :बॉलिवूड