मालविका मोहननने स्टायलिश मोनोकिनीमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 18:12 IST
1 / 7साऊथची अभिनेत्री मालविका मोहननने नुकतेच फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7मालविका सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7फोटोंमध्ये मालविकाने मोनोकिनी घातली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7या फोटोंमध्ये मालविका मोहनन तिचे फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7मालविकाची ही बोल्ड स्टाईल चाहत्यांनाही पसंत पडत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7मालविका 'मास्टर' चित्रपटात साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयसोबत दिसली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7 वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच सुपरस्टार अभिनेता धनुषसोबत Maaran या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)