Join us  

सोशल मीडियावर मलायका अरोराच्या फोटोंना मिळते अधिक पसंती, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 2:26 PM

1 / 11
सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटोंमध्ये तिचा अत्यंत ग्लॅमरस लुक पाहायला मिळत आहे.
2 / 11
सध्या इंटरनेटवर तिचे हे फोटो धुमाकूळ घालत आहेत. चाहत्यांनाही हे फोटो खूपच आवडत आहेत.
3 / 11
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून नेहमीच तिच्या चाहत्यांशी जोडली गेलेली असते आणि ती तिची नवनवीन फोटो येथे शेअर करत असते.
4 / 11
ती फिटनेस फ्रिक आहे हे जगजाहीर आहे. तिचे अके अनेक फोटो पाहून तुम्हालाही प्रेरणा देतील.
5 / 11
मलायका ही चोखदंड आहे. ती जे काही करते त्यात काही ना काही खासियत असतेच.
6 / 11
7 / 11
सुंदर दिसणं आणि उत्तम आरोग्य असण्यासाठी मलायका नित्यनियमाने वर्कआऊट करते.
8 / 11
त्यामुळेच ती आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागली आहे.
9 / 11
4७ वर्षांच्या वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे.
10 / 11
विविध अंदाजातील फोटो ती शेअर करत असते.
11 / 11
तिचा हा अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला असून काहीच तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले होते.