Join us  

तरुणींनाही लाजवेल असं तिंच सौंदर्य; वयाच्या पन्नाशीतही इतकी सुंदर दिसते भाग्यश्री SEE PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 6:00 AM

1 / 12
आपल्या करिअरची सुरवात 'कच्ची धूप' या मालिकेतून केली होती.
2 / 12
भाग्यश्रीने रंगवलेली सुंदर, सौज्वळ सुमन प्रेक्षकांना भावली.
3 / 12
भाग्यश्रीला ‘मैंने प्यार किया’ या सिनेमाने ओळख दिली.
4 / 12
भाग्यश्रीने वयाच्या 19व्या वर्षी तिचा बालपणीचा मित्र हिमालय दसानीसोबत लग्न केले.
5 / 12
लग्नानंतर तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला.
6 / 12
भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.
7 / 12
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
8 / 12
तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ असाच आहे.
9 / 12
वयाच्या पन्नाशीतही तिच्या चेहऱ्यावर तेज दिसतं, तिची त्वचा अगदी टवटवीत आहे.
10 / 12
रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय.
11 / 12
भाग्यश्री या फोटोत खूपच सुंदर दिसतेय.
12 / 12
या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
टॅग्स :भाग्यश्री