महेश मांजरेकर यांची लेक दिवसेंदिवस होत चाललीच बोल्ड आणि ग्लॅमरस, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 12:45 IST
1 / 10मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांची मुलगी सई मांजरेकर प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमधून तिच्या करिअरची सुरूवात केली आहे.2 / 10सई मांजरेकर प्रोफेशनल लाइफशिवाय ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.3 / 10अभिनेत्री सई मांजरेकर सध्या बोल्ड ड्रेसिंग सेन्समुळे सोशल मीडियावरील प्रसिद्धीझोतात येत असते.4 / 10सई मांजरेकरने नुकतेच इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. 5 / 10लेटेस्ट फोटोत सई मांजरेकर ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसते आहे.6 / 10या फोटोत सई खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.7 / 10सई मांजरेकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.8 / 10सई मांजरेकर नेहमीच स्टायलिश लूक्स आणि ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत येत असते.9 / 10सईने २०१९ साली वयाच्या १८ व्या वर्षी सलमान खानच्या 'दबंग 3'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यात तिने सलमानच्या आधीच्या गर्लफ्रेंडची खूशची भूमिका साकारली. 10 / 10'दबंग ३' नंतर सईने साऊथ इंडस्ट्रीत काम केलं. २०२२ साली तिचे 'घनी', 'मेजर' हे सिनेमे आले. 'औरो मे कहा दम था' या सिनेमातही ती झळकली आहे.