OTT वरील सस्पेंस आणि थ्रिलरने परिपूर्ण असलेले पाहा ‘हे’ चित्रपट आणि वेब सिरीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 18:37 IST
1 / 5बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता कांतारा नेटफ्लिक्सवरही पाहता येणार आहे. 2 / 5तुंबाड हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येणार आहे, चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे.3 / 5अक्षय कुमारचा कटपुतली हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल, हा चित्रपट सस्पेन्सने भरलेला आहे.4 / 5तुम्ही झी ५ वर तापसी पन्नूचा ब्लर चित्रपट पाहू शकता.5 / 5तुम्ही Zee 5 ची दुसरी वेब सिरीज 'जबानज हिंदुस्तान के' पाहू शकता.