Dinner Date With Sister : रात्री उशीरा कतरिना कैफने बहिणीसोबत केली डिनर पार्टी, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 15:43 IST
1 / 8कतरिना कैफ अलीकडे हिचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. होय, कॅट फार कमी घराबाहेर पडते. पण काल रात्री कॅट घराबाहेर पडली आणि यादरम्यानचे तिचे फोटो पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले. ( Katrina Kaif Dinner Date With Sister )2 / 8होय, रात्री उशीरा कतरिना बहिण इसाबेलसोबत मुंबईच्या एका मोठ्या हॉटेलात डिनरसाठी पोहोचली.3 / 8यावेळचा कतरिनाचा हॉट अवतार बघून चाहते जणू खल्लास झालेत. 4 / 8कॅट यावेळी शानदार पण कम्फर्टेबल ड्रेसमध्ये दिसली. तिचा स्टायलिश अंदाज बघण्यासारखा होता.5 / 8यावेळी कॅटने डेनिम शॉर्ट्स आणि सोबत सिल्कचा टॉप घातला होता.6 / 8चॉकलेटी कलरच्या या टॉपमध्ये कतरिना कमालीची सुंदर दिसत होती.7 / 8कतरिनासोबत तिची बहीणही ऑरेंज शेडच्या वनपीसमध्ये सुंदी दिसत होती.8 / 8कतरिना व इसाबेलचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लवकरच कतरिनाची बहीण इसाबेल बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.