अभिनेत्री क्रिस्टल डिसूजाचा हा हटके अंदाज पाहिलात का..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 09:59 IST
1 / 11क्रिस्टल डिसूजा2 / 11टीव्हीवरील गाजलेलं नाव अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा सध्या तिच्या सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे खूप चर्चेत आहे.3 / 11क्रिस्टल डिसूझा एक भारतीय हिंदी अभिनेत्री आहे. तिने 'एक हजारोंमे मेरी बहना है' मध्ये जीविका वीरन सिंगची भूमिका साकारली होती.4 / 11यानंतर, तिने एका नव्या ओळखीसाठी साक्षीची भूमिका केली.5 / 11क्रिस्टल डिसूझा 'चेहेरे' या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार आहे.6 / 11अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी सोबत ती स्क्रिन शेअर करणार आहे.7 / 11क्रिस्टल डिसूझाचा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते8 / 11क्रिस्टल डिसूझा सतत तिच्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते9 / 11क्रिस्टल डिसूझाच्या प्रतेक फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.10 / 11प्रत्येक फोटोला क्रिस्टलच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात11 / 11इन्स्टाग्रामवर क्रिस्टल स्वत:चे एकापाठोपाठ एक असे अनेक हॉट फोटो ती शेअर करत असते.