By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 17:55 IST
1 / 7बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही नेहमी आपल्या लुक्समुळे चर्चेत असते. तिचे घायाळ करणारे लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 7 बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती साडीत दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7 या फोटोंमध्ये कतरिना स्काय ब्लू कलरची साडी नेसलेली दिसत आहे आणि या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7कतरिना कैफ साडीत तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7कतरिना कैफचा हा देसी अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 7कतरिना कैफचे हे फोटोशूट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)7 / 7बऱ्याच दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या की कतरिना कैफ लवकरच आई होणार आहे. पण लेटेस्ट फोटो पाहून तिच्या प्रेग्नेन्सीच्या बातम्यांना 'पूर्णविराम' लागला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)