Katrina Kaif ने शिमरी ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, दिसली खूप ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 19:52 IST
1 / 6बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने तिचे ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (क्रेडिट इंस्टाग्राम)2 / 6या फोटोशूटमध्ये कतरिना कैफ शिमरी ड्रेसमध्ये अतिशय सिझलिंग स्टाईलमध्ये दिसत आहे. (क्रेडिट इंस्टाग्राम)3 / 6नुकतीच कतरिना एका अवॉर्ड फंक्शनमध्ये या ड्रेसमध्ये पोहोचली होती. (क्रेडिट इंस्टाग्राम)4 / 6या आउटफिटमधील कतरिनाचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी ती गरोदर असल्याचे तर्कवितर्क लावले (क्रेडिट इंस्टाग्राम)5 / 6फोटो शेअर करत कतरिनाने लिहिले की, Nykaa Femina Beauty Awards 6 / 6या फोटोमध्ये कतरिना काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच स्टनिंग लूकमध्ये दिसत आहे. (क्रेडिट इंस्टाग्राम)