By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 12:35 IST
1 / 7र कंगना हिने आपल्या बंगल्यात 14 ठिकाणी नियमबाह्य बांधकाम करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे (Photo Instagram)2 / 7कंगनाच्या या कार्यालयाची किंमत तब्बल 48 कोटींपेक्षा जास्त होती. (Photo Instagram)3 / 7कंगनाने या कार्यालयाचे उद्घाटन जानेवारीत केले होते. (Photo Instagram)4 / 7 मुंबईतील पाली हिल परिसरात हे कार्यालय असून त्याचे नाव मणिकर्णिका फिल्म्स ठेवण्यात आले आहे होते. (Photo Instagram)5 / 7कंगनाने कार्यालयाचा लूक एलिम डेकोर इंडियाच्या माध्यमातून समोर आणला होता. (Photo Instagram)6 / 7एका मासिकाशी बोलताना कंगनाने सांगितले की, तिला अशी जागा हवी होती जिथे जुन्या वस्तूंपासून बनलेले सामान आणि शिवलेल्या कपड्यांसोबत जुना लूक हवा होता. (Photo Instagram)7 / 7कंगना राणौतने सोशल मीडियावर कार्यलायतील फोटो शेअर केला आहेत. (Photo Instagram)