By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 14:28 IST
1 / 4बॉलीवुडची क्वीन अभिनेत्री कंगणा राणौतने विविध सिनेमांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली आहेत. 2 / 4डेनिम शॉर्टस आणि शर्टमध्ये कंगणाचा बिनधास्त अंदाज पाहायला मिळतोय.3 / 44 / 4'पंगा' सिनेमा आणि 'मेंटल है क्या' सिनेमामुळे ती चर्चेत आहे.