1 / 7बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत लॉकडाऊनदरम्यान संपूर्ण कुटुंबासमवेत क्वॉलिटी टाईम स्पेंंट करताना दिसली.(PHOTO INSTAGRAM)2 / 7कंगनाने तिच्या कुटुंबीयांसोबत सहलीचे आयोजन केले होते. (PHOTO INSTAGRAM)3 / 7कंगनाची बहीण रंगोली चंदेलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबीयांसोबतचे फोटो शेअर केले आहेत, त्यात कंगना देखील दिसतेय. (PHOTO INSTAGRAM)4 / 7या फोटोंमध्ये तिचे चुलत भाऊही दिसतायेत. (PHOTO INSTAGRAM)5 / 7रांगोलीने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आमच्या पालकांच्या सांगण्यावरून कंगनाने कुटुंबासाठी सहलीची आयोजन केले. (PHOTO INSTAGRAM)6 / 7रांगोलीने ही पिकनिक कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाची असल्याचे सांगितले आहे. (PHOTO INSTAGRAM)7 / 7 कंगना या पिकनिकमध्ये आपली आई, पुतण्या आणि बहिणीसोबत मस्ती करताना दिसतेय. (PHOTO INSTAGRAM)