कंगना राणौतने पर्पल शिमरी गाउनमध्ये दिसली खूपच ग्लॅमरस, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 17:34 IST
1 / 7बॉलिवूडची क्वीन कंगमा राणौत बोल्ड अंदाजामुळे नेहमी चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7नुकतेच कंगना राणौतने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7या फोटोत कंगना राणौत पर्पल रंगाच्या शिमरी थाई स्लिट गाउनमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7कंगानने गळ्यात गोल्डन चेन परिधान केली आहे. (फोटो: इंस्टाग्रा5 / 7कंगना राणौत धाकड चित्रपटात झळकणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7याशिवाय कंगना तेजस, टीकू वेड्स शेरू आणि सीता द इंकार्नेशन या चित्रपटात झळकणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7कंगना राणौत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)