Join us

'जयललिता' यांच्या लूकमध्ये अशी दिसणार कंगणा राणौत, तुमचीही हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 12:06 IST

1 / 8
कंगनाचा हा सिनेमा तामिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक आहे.
2 / 8
या सिनेमाचं दिग्दर्शन एएल विजय करत आहे आणि याची स्क्रीप्ट बाहुबलीचे आणि मणिकर्णिकाचे लेखक केवी विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे.
3 / 8
‘थलायवी’ हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
4 / 8
या चित्रपटासाठी कंगनाने 20 कोटी रुपये मानधन घेतल्याच्या चर्चा आहेत. हा सिनेमा २६ जून २०२० रोजी रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे शूटींग थांबवण्यात आलं होतं.
5 / 8
कंगना हुबेहूब 'जयललिता' यांच्यासारखी दिसत आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांच्या अनेक कॉमेन्ट्स येत आहेत.
6 / 8
थलायवीसाठी तिचे वेगवेगळे लूक समोर पाहायला मिळतात.या सिनेमातील कंगणाचा अंदाजही अगदी निराळा असणार आहे.
7 / 8
8 / 8
कंगनाचा मेकअप, साडी नेसण्याची पद्धत, हेअर स्टाइल सारं काही हुबेहुब जयललिता यांच्यासारखं झालं आहे.
टॅग्स :कंगना राणौत