आज मैं ऊपर, आसमाँ नीचे... जिया शंकरची आईसोबत खास New Year ट्रीप, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:54 IST
1 / 7प्रसिद्ध अभिनेत्री जिया शंकर हे सतत चर्चेत असणारे नाव आहे. अभिनेत्रीचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे.2 / 7जियानं तिच्या नव्या वर्षाची सुरूवात अगदी धडाक्यात केली आहे. ती तिच्या आईसोबत ट्रीपवर गेली होती. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. 3 / 7या ट्रीपचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. 4 / 7यावेळी खास पोझ देत तिनं फोटो काढलेत. तिचे हे फोटो चाहत्यांना पसंत पडले आहेत. 5 / 7जिया शंकर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच जया शंकर ही दिसते.6 / 7 जिया शंकरने अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटातून मराठी रसिकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली.7 / 7 मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे. जियाने मराठी चित्रपटात काम करण्याआधी साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिचा फॅशनसेन्स एवढा ग्लॅमरस आहे की तिची प्रत्येक स्टाईल रसिकांच्या मनात घर निर्माण करते.