Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईशा गुप्ताचा बोल्ड अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:47 IST

आपल्या बोल्ड अदांनी ईशा कायम चर्चेत असते.

आपल्या बोल्ड अदांनी ईशा कायम चर्चेत असते. आपल्या बोल्ड अदांनी ईशा कायम चर्चेत असते.‘बोल्ड’ हे विशेषणं तिच्या नावाला आता कायमचे चिकटले आहे.ईशाने 2012मध्ये आलेल्या जन्नतमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.२०१६ मध्ये अभिनेता अक्षयकुमार याच्यासोबत ‘रुस्तम’ या चित्रपटात काम केले‘राज3’मध्ये ईशाने एक न्यूड सीन दिला होता.शेवटची ईशा अजय देवगणच्या 'बादशाहो'मध्ये दिसली.