1 / 9कंगना रानौतने नुकतेच तिच्या ऑफिस कम स्टुडिओचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.2 / 9तिने तिच्या या आलिशान ऑफिसचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या ऑफिसचा लूक पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत.3 / 9कंगनाने ऑफिसचा लूक एलिम डेकोर इंडियाच्या माध्यमातून समोर आणला आहे.4 / 9कंगनाने या ऑफिसचे उद्घाटन जानेवारीत केले होते.5 / 9हे भव्य स्टुडिओ आणि ऑफिस मुंबईतील पाली हिल क्षेत्रात असून त्याचे नाव मणिकर्णिका फिल्म्स ठेवण्यात आले आहे.6 / 9एका मासिकाशी बोलताना कंगनाने सांगितले की, तिला अशी जागा हवी होती जिथे जुन्या वस्तूंपासून बनलेले सामान आणि शिवलेल्या कपड्यांसोबत जुना लूक हवा होता.7 / 9याशिवाय ऑफिस प्लास्टिक फ्री हवे होते.8 / 9जानेवारीमध्ये कंगना व तिच्या कुटुंबासोबत या ऑफिसमध्ये पूजाअर्चा केली होती.9 / 9इंडियाच्या टीव्हीच्या रिपोर्टनुसार या ड्रीम स्टुडिओसाठी कंगनाने तब्बल 48 कोटी खर्च केले आहेत.