1 / 7प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री मेहरीन पीरजादाने काँग्रेसचे नेते भाव्या बिष्णोईसोबत साखरपुडा केला. 2 / 7जयपूरमधील एका मोठ्या किल्ल्यात हा समांरभ पार पडला. 3 / 7या समारंभाला केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रीण उपस्थित होते. 4 / 7मेहरीनने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत.5 / 7मेहरीन आणि भाव्या यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नात्याविषयी सगळ्यांना सांगितले होते.6 / 7मेहरीन आणि भाव्या लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 7 / 7खरे तर मेहरीन आणि भाव्या 2020 मध्ये लग्न करणार होते. पण कोरोनामुळे त्यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले.