Join us

"पैशांसाठी अनेकांशी ठेवले होते शारीरिक संबंध...", अभिनेत्रीच्या या 'बोल्ड' कबुलीने इंडस्ट्रीत उडालेली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:42 IST

1 / 10
काही चित्रपटांमध्ये झळकलेल्या या अभिनेत्रीने केलेल्या विधानामुळे तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. अभिनेत्रीने स्पष्टपणे सांगितलं होतं की तिने पैशांसाठी लोकांशी शारीरिक संबंध ठेवले होते.
2 / 10
बॉलिवूड इंडस्ट्रीशी जोडलेली ही अभिनेत्री अनेकदा तिच्या बोल्ड अदांनी लोकांचं लक्ष वेधून घेते. ती वारंवार पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद होते आणि तिचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. या अभिनेत्रीच्या स्टाइलवर चाहते फिदा होतात आणि तिचं खूप कौतुक करतात.
3 / 10
मात्र, सोशल मीडियावर अनेक युजर्स तिचा बोल्डनेस पाहून तिला ट्रोलही करतात. एकदा याच अभिनेत्रीने इतकं स्पष्ट आणि परखड विधान केलं होतं की तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली होती.
4 / 10
अभिनेत्री शर्लिन चोप्राने काहीच चित्रपटांमध्ये काम केलं आहे, पण ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. शर्लिन चोप्रा तिच्या फोटो आणि व्हिडीओसोबतच तिच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत राहते.
5 / 10
शर्लिन चोप्राचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. शर्लिन चोप्राची अनेकदा अत्यंत बोल्ड स्टाइल तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
6 / 10
शर्लिन चोप्राने एकदा बेधडक वक्तव्य केले होते, जी बोलणं प्रत्येकाच्या हिमतीचं काम नाही. जेव्हा शर्लिन चोप्राचं हे विधान व्हायरल झालं, तेव्हा चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.
7 / 10
करिअरच्या सुरुवातीच्या काळात शर्लिन चोप्राला पैशांची गरज होती आणि त्यासाठी तिने असं पाऊल उचललं होतं, जे ऐकून कुणालाही धक्का बसेल. तिने हे विधान स्वतः केलं होतं.
8 / 10
शर्लिन चोप्राने खुलासा केला होता की, तिने पैशांसाठी अनेक लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. यासोबतच तिने हे देखील सांगितलं होतं की ती हे यासाठी सांगत नाहीये की लोकांनी तिला बिचारी किंवा वाईट मुलगी समजावं.
9 / 10
शर्लिन चोप्राने सोशल मीडियावर शेअर केलं होतं, 'मी पैशांसाठी हे पूर्वी केलं असल्यामुळे, मला अनेकदा 'पेड सेक्स'साठी लोकांनी संपर्क साधला.
10 / 10
यासोबतच तिने पुढे म्हटलं, 'मी हे यासाठी सांगत नाहीये की लोकांनी मला बिचारी मुलगी किंवा वाईट मुलगी म्हणून बघावं.'
टॅग्स :शर्लिन चोप्रा