OMG! मालदीव व्हॅकेशनला टॉपलेस झाली हिना खान, समुद्र किनारी केले फोटोशूट, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 11:55 IST
1 / 8हिना खानचा टॉपलेस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.2 / 8या फोटोंमध्ये हिना खान मालदीवच्या समुद्र किनारी बोल्ड अंदाजात दिसली.3 / 8हिना खान समुद्र किनारी व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसते आहे.4 / 8फोटोशूटदरम्यान हिना खानच्या हातात शॅम्पेनचा ग्लासदेखील आहे.5 / 8हिना खास फोटोत टॉपलेस होऊन पोज देताना दिसते आहे.6 / 8समुद्र किनारी बसलेली हिना खानने स्वतःला चादरीत गुंडाळून घेतले आहे.7 / 88 / 8