By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 19:38 IST
1 / 6मिस युनिव्हर्स 2021 हरनाज कौर संधूने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 6या फोटोंमध्ये हरनाज कौर संधू गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 6गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील हरनाज कौर संधूचे फोटो व्हायरल होत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 6हरनाज कौर संधूचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 6हरनाज कौर संधूचे इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर ४.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 6अलीकडेच, हरनाजला वाढलेल्या वजनामुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले होते, त्यानंतर तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)