By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:10 IST
1 / 10भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याची EX पत्नी आणि मॉडेल अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत आली आहे.2 / 10नताशा स्टँकोव्हिचने सोशल मीडियावर गुलाबी बिकनीमधील तिचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा 'बोल्ड' आणि 'रिलॅक्स्ड' लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.3 / 10नताशा सध्या मुलगा अगस्त्यसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. नताशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.4 / 10समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत बसून दिलेली तिची पोज आणि मोकळे केस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. 5 / 10तिने काळ्या रंगाच्या सनग्लासेससह आपला लूक पूर्ण केला आहे. या फोटोंना तिने 'मला येथे स्वर्ग सापडला' असे कॅप्शन दिले आहे.6 / 10 सुट्टीदरम्यान नताशाने तिथल्या खाद्यपदार्थांचाही पुरेपूर आस्वाद घेतला. 7 / 10स्विमिंग पूलजवळ तिने दिलेल्या 'कॅन्डीड' पोजमध्ये ती खूपच फ्रेश आणि ग्लॅमरस दिसत आहे.8 / 10अनेकांनी तिच्या फिटनेसचे कौतुक केले आहे, तर काहींनी तिला 'खरी अप्सरा' असे म्हटले आहे.9 / 10हार्दिक पंड्यापासून वेगळे झाल्यानंतर नताशा सोशल मीडियावर पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय झाली आहे. नताशा नेहमीच सोशल मीडियावर तिचे ट्रॅव्हल, फिटनेस आणि फॅशनशी संबंधित फोटो शेअर करत असते.10 / 10हार्दिक सध्या माहिका शर्माला डेट करत आहे. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये माहिका हार्दिकला चिअर करताना दिसली होती.