Join us

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 18:16 IST

1 / 10
गणपती बाप्पाचे सर्वजण जल्लोषात स्वागत करताना दिसत आहेत. अनेक कलाकारांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे.
2 / 10
श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez has welcomed Lord Ganesha) पहिल्यांदाच तिच्या घरी गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
3 / 10
अभिनेता सोनू सूदने आपल्या घरी पारंपरिक पद्धतीने गणरायाची (Sonu Sood welcome Lord Ganesha) प्रतिष्ठापना केली आहे. सोनूने कुटुंबासह पूजन करून बाप्पाचं मनोभावे स्वागत केलं.
4 / 10
अभिनेत्री करीना कपूर खानने तिच्या बाप्पाचा फोटो शेअर करत सर्वाना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा (Kareena Kapoor Khan wished Ganesh Chaturthi 2025) दिल्या आहे. या फोटोमध्ये करीना आणि सैफचा मुलगा तैमूर अली खान गणपती समोर हाथ जोडून उभा असल्याचं दिसतंय.
5 / 10
गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda welcomed Lord Ganesha) आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) पुन्हा एकत्र दिसले आहेत. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, या जोडप्याने गणपती बाप्पाचे एकत्र स्वागत केले आणि पापाराझींना मिठाई वाटली.
6 / 10
अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पारंपरिक पद्धतीने गणरायाची (Ananya Panday welcome Lord Ganesha) प्रतिष्ठापना केली आहे. अनन्याने कुटुंबासह पूजन केलं.
7 / 10
अभिनेत्री हंसिकानं (Hansika Ganesh Chaturthi 2025) बाप्पाचे स्वागत धुमधडाक्यात केले आहे. तिने अतिशय सुंदर असे डेकोरेशन करत बाप्पाचे स्वागत केले आहे.
8 / 10
अभिनेता कपिल शर्मानं (Kapil Sharma welcomed Lord Ganesha) सोशल मीडियावर फोटो शेअर करत सर्वाना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्याने त्याच्या बाप्पाची झलकही चाहत्यांना दाखवली.
9 / 10
अभिनेत्री समांथाच्या (Samantha Ruth Prabhu's Ganesh Chaturthi Celebration) घरीही यंदा लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय. तिनं गणपती बाप्पासाठी पर्यावरण पूरक अशी सजावट देखील केली आहे.
10 / 10
अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur wished Ganesh Chaturthi 2025) सोशल मीडियावर फोटो शेअर करत सर्वाना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहे. या फोटोमध्ये मृणालने मराठमोळा लुक केल्याचं दिसलं.
टॅग्स :गणेशोत्सव 2025अनन्या पांडेजॅकलिन फर्नांडिससोनू सूदकरिना कपूरगोविंदासेलिब्रिटी गणेश