Join us  

PHOTOS: बिग बॉस फेम सना खानने निकाह नंतर शेअर केले फोटो, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 1:55 PM

1 / 8
बिग बॉस ६ फेम अभिनेत्री सना खानने नुकतेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत निकाहची माहिती दिली, (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 8
काही दिवसांपूर्वीच सना खानने बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीला रामराम केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 8
नुकतेच सना खानने गुजरातमध्ये राहणाऱ्या मुफ्ती अनससोबत लग्न केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सना खानने २० नोव्हेंबरला लग्न केले. या लग्नाला फक्त जवळचे लोक उपस्थित होते. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 8
बॉलिवूडमध्ये सना खानने बरेच हिट सिनेमे दिले आहेत जसे की जय हो, टॉयलेट एक प्रेमकथा आणि धन धना धन गोल (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
निकाहनंतर सना खानने सोशल मीडियावर आपले नाव बदलले. तिने तिचे नाव सईद सना खान असे लिहिले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 8
सनाच्या लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ती आपल्या पतीचा हात पकडून शिड्यांनी खाली उतरताना दिसते आहे आणि नंतर लग्नाचा केक कापताना दिसली.(फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
टॅग्स :सना खान