fever movie
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2016 17:27 IST
फिव्हर या चित्रपटाचा ट्रेलर लाँच मुंबईत पार पडला.
fever movie
फिव्हर या चित्रपटाचा ट्रेलर लाँच मुंबईत पार पडला.अभिनेता राजीव खंडेलवाल आणि गौहर खान या जोडीने साºयांचे ध्यान आकर्षित करुन घेतले. अभिनेता जावेद जाफरीही यावेळी उपस्थित होता. अभिनेता अरबाज खान आणि सोहेल खान यांनी निर्माता अजय छाबरिया समवेत खूप धमाल केली.