एका नजरेत घायाळ... शर्वरी वाघचे फोटो पाहून चाहत्यांच्या जीवाची होतेय घालमेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 17:03 IST
1 / 9बोल्ड आणि ब्युटिफूल शर्वरी वाघ ही एक आघाडीची अभिनेत्री आहे.2 / 9आपल्या अभिनयानं तिनं चाहत्यांना कायमच मंत्रमुग्ध केलंय.3 / 9सोशल मीडियावर शर्वरी वाघ सक्रीय असते, नव्या फोटोशूटमधून चाहत्यांच्या ती कायमच हृदयावर राज्य करते. 4 / 9 तिच्या लेटेस्ट फोटोंनी नेटकऱ्यांना अक्षरशः वेड लावलंय.5 / 9नजर खिळवून ठेवणारे तिचे हे फोटोशूट तुम्हाला नक्कीच घायाळ करेल.6 / 9 शर्वरीच्या या सौंदर्यावर चाहतेही फिदा झालेत.7 / 9 शर्वरी ही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात असून शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांनी मुलगी आहे. शर्वरीच्या वडिलांचे नाव शैलेश वाघ असून ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत. तर तिची आई नम्रता आर्किटेक्ट आहे.8 / 9शर्वरीने नुकतंच मुंज्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली.9 / 9 शर्वरी आगामी 'अल्फा' सिनेमात दिसणार आहे. यशराज फिल्म्सच्या या सिनेमात ती आलिया भटसोबत अॅक्शन भूमिकेत आहे.