Join us  

फरहान अख्तरच्या गर्लफ्रेन्डचे नखरे...! शिबानी दांडेकरने शेअर केले लई भारी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 8:00 AM

1 / 10
फरहान अख्तरसोबत गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या शिबानी दांडेकरने काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2 / 10
तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
3 / 10
कधी आळसावलेली, कधी मस्ती करणारी, कधी खळखळून हसणारी तर कधी स्वत:त रमणारी शिबानी या फोटोत दिसतेय.
4 / 10
शिबानी दांडेकर नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे ओळखली जाते.
5 / 10
शिबानी दांडेकर आपल्या स्टाईल स्टेटमेंट आणि स्वतःला कोणत्याही आऊटफिटमध्ये स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं कॅरी करत आपल्या चाहत्यांना इंप्रेस करण्याची संधी सोडत नाही.
6 / 10
शिबानी इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे हॉट फोटो शेअर करून नेहमीच सोशल मीडियावर खळबळ माजवते.
7 / 10
फरहान अख्तर व शिबानी दांडेकर या ‘लव्ह बर्ड्स’चा रोमान्स सध्या जोरात सुरु आहे. हे नाते आताश: कुणापासूनही लपून राहिलेले नाही.
8 / 10
शिबानी दांडेकर हे मॉडेलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे.
9 / 10
शिबानी ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘ही पोळी साजूक तुपातली’ या गाण्यात दिसली होती
10 / 10
शिबानी दांडेकर अभिनयासोबतच गाणं सुद्धा गाते.
टॅग्स :शिबानी दांडेकर