Join us

कतरिना कैफच्या देसी लूकवर फिदा झाले चाहते, पिंक साडीत दिसली खूपच सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 17:57 IST

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच फोन भूत चित्रपटात झळकणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 7
सध्या कतरिना कैफ आगामी 'फोन भूत' या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 7
अलीकडेच कतरिना कैफने गुलाबी साडी आणि पांढऱ्या स्नीकर्समधील फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 7
कतरिना कैफचा हा देसी अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 7
कतरिना कैफचे हे फोटोशूट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 7
कतरिना कैफच्या फोटोंना अल्पावधीतच जवळपास १० लाख लाइक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 7
फोन भूत हा चित्रपट ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :कतरिना कैफ