Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमरीश पुरी ते डॅनी बॉलिवूडच्या 'या' 11 खतरनाक व्हिलन्सच्या सुंदर मुली पाहून थक्क व्हाल, बघा त्यांचे फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 16:53 IST

1 / 12
अमरीश पुरी, शक्ती कपूर, रंजित, अमजद खान, प्रेम चोप्रा, किरण कुमार हे बॉलिवूडमधील असे दिग्गज कलाकार आहेत, ज्यांच्या परिवाराबाबत जास्त लोकांना माहीत नाही. आज आम्ही तुम्हाला या दिग्गज सेलिब्रिटींच्या मुलींबाबत सांगणार आहोत.
2 / 12
नम्रता पुरी - अमरीश पुरी यांना डोंग, मोगॅम्बो, बलवंत राय आणि इतरही कितीतरी निगेटिव्ह भूमिकेसाठी ओळखले जाता. त्यांची मुलगी नम्रता हीने बॉलिवूडमध्ये न येता वेगळं करिअर निवडलं. ती एक कॉस्च्यूम डिझायनर आहे.
3 / 12
जूही बब्बर - जूही बब्बर प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर यांची मुलगी आहे. राज बब्बर यांनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमात व्हिलनची भूमिका साकारली आहे.
4 / 12
अहलम खान - अमजद खान यांना शोलेतील गब्बर सिंह या प्रसिद्ध भूमिकेसाठी ओळखले जातात. अमजद खान इतरही अनेक सिनेमात व्हिलनची भूमिका साकारली आहे. त्यांना एक मुलगी आहे जिचं नाव अहलम खान आहे.
5 / 12
मेघना ओबेरॉय - अभिनेते सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा विवेक तर तुम्ही पाहिलाय. पण त्यांना एक मुलगीही आहे जिचं नाव मेघना आहे. मेघना एका बिझनेसमनसोबत लग्न झालंय.
6 / 12
पिंकी सिकंद - अभिनेते यांनी एक काळ बॉलिवूडवर राज्य केलं. ते व्हिलनच्या भूमिका साकारत असले तरी मानधन मात्र अभिनेत्या इतकंच घ्यायचे. त्यांची मुलगी पिंकी सिकंद आहे. त्याचं लग्न एका उद्योगपतीसोबत झालंय.
7 / 12
हीबा शाह - नसीरूद्दीन शाह हे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभाशाली अभिनेत्यांपैकी आहेत. त्यांना एक मुलगी असून हीबा असं तिचं नाव आहे. हीबा एक अभिनेत्री असून तिने क्यू, रवि गोज टू स्कूल आणि ये बल्लेट सिनेमात कामही केलं आहे.
8 / 12
रितु शिवपूरी - अभिनेते ओम शिवपुरी यांनी जवळपास १७५ सिनेमांमध्ये व्हिलनची भूमिका साकारली आहे. त्यांची मुलगी रितु ही सुद्धा एक अभिनेत्री आहे.
9 / 12
मंजरी आणि विनति - सांभा म्हणून लोकप्रिय असलेले अभिनेते मॅकमोहन यांचं २०१० मध्ये निधन झालं होतं. त्यांना सुंदर मुली आहेत. पण त्या काय करतात याची माहिती मिळू शकली नाही.
10 / 12
पेमा डेन्जोंगपा - बॉलिवूडमधील सर्वात खास व्हिलनपैकी एक असलेल्या डॅनी यांना एक मुलगी आहे. त्यांची मुलगी पेमा डेन्जोंगपा लुकबाबत वडिलांवरच गेली आहे. डॅनी यांच्या कोणत्या भूमिका अधिक लोकप्रिय आहेत. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही.
11 / 12
श्रीस्ती कुमार - स्मार्ट व्हिलन म्हटलं तर अभिनेते किरण कुमार यांचा चेहरा समोर येतो. त्यांना एक मुलगी आहे आणि तिचं नाव श्रीस्ती कुमार आहे. ती एक कॉस्च्युम डिझायनर आहे.
12 / 12
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीअमरिश पुरीडॅनी डेन्झोपानसिरुद्दीन शाह