Join us  

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने शेअर केला बॉयफ्रेंडचा फोटो, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 6:47 PM

1 / 8
लॉकडाउनमध्ये अभिनेत्री ईशा गुप्ताने सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला आहे.
2 / 8
यासोबतच ईशाने रिलेशनशीपकबद्दल जाहीर केले. ईशा गुप्ताने पहिल्यांदाच रिलेशनशीपबद्दल सांगितले की ती स्पेनच्या एका व्यक्तीला डेट करत आहे.
3 / 8
या फोटोत ते दोघे खूप रोमँटिक दिसत आहे.
4 / 8
खरे तर ईशा गुप्ताच्या रिलेशनशिपची चर्चा याआधीही अनेकदा झाली. क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबतही तिचे नाव जोडले गेले. पण ईशाने प्रत्येकवेळी रिलेशनशिपच्या चर्चा धुडकावून लावल्यात आणि आता मॅन्युअलसोबतचे नाते तिने स्वत:च जगजाहिर केले.
5 / 8
मॅन्युअल हा एक बिझनेसमॅन आहे. तो स्पेनमध्ये राहतो़ काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ईशा बॉयफ्रेन्डबद्दल बोलली होती.
6 / 8
बॉलिवूडची बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल अभिनेत्री ईशा गुप्ताला बॉलिवूडची सेनसेशनल अ‍ॅक्ट्रेस म्हटले जाते. 
7 / 8
सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असलेली ईशा कायम तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.
8 / 8
२०१२ मध्ये ‘जन्नत2’ द्वारे ईशाने बॉलिवूड डेब्यू केला होता. या पहिल्याच चित्रपटासाठी ईशाला फिल्मफेअर पुरस्कारात बेस्ट फिमेल डेब्यूचे नॉमिनेशन मिळाले होते.
टॅग्स :ईशा गुप्ता