1 / 9ईशा गुप्ता अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड फोटोंमुळे अधिक चर्चेत असते. 2 / 9ती तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नेहमीच तिचे बोल्ड अंदाजातील फोटो पोस्ट करत असते.3 / 9ईशाला तिचे चाहते देखील इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.4 / 9इमरान हाश्मीसोबत ईशा गुप्ताने 'जन्नत २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती इमरान हाश्मीच्या अपोझिट दिसली होती.5 / 9ईशाला बॉलिवूडची ‘अँजेलिना जॉली’ म्हटले जाते.6 / 9२००७ मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब आपल्या नावावर करणारी ईशा बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.7 / 9ईशा बॉलिवूडमध्ये 'बेबी', 'रुस्तम' व 'बादशाहो', कमांडो, चक्रव्यूह सारख्या चित्रपटात झळकली आहे8 / 9ईशाने टोटल धमाल या चित्रपटात देखील काम केले होते.9 / 9ईशा गुप्ता लवकरच देसी मॅजिक या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.