Join us  

PICS: ईशा गुप्ताने फ्लॉन्ट केली ग्लॅमरस फिगर, दिसली स्टायलिश अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 6:00 AM

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोतून धुमाकूळ घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 8
ईशा गुप्ताने फिगर दाखवत फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 8
समुद्र किनाऱ्यावरील ईशा गुप्ताचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
वर्षाच्या शेवटच्या दिवशी गुडबाय लिहित ईशा गुप्ताने तिचा शर्टलेस फोटो शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 8
करिअरबद्दल सांगायचे तर ईशा गुप्ता वेबसीरिज रिजेक्ट एक्स २मध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती.(फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
ईशा गुप्ताने बॉलिवूडमध्ये जन्नत २, रुस्तम, कमांडो २ आणि बादशाहो सारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 8
ईशा गुप्ताचे इंस्टाग्रामवर जवळपास ५.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
टॅग्स :ईशा गुप्ता