Hotness Alert! दिशाचे पिंक बिकीनीतील हॉट पोज पाहून उडाली फॅन्सची झोप, फोटो झाले तूफान व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 14:55 IST
1 / 8बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पूलच्या शेजारी बसलेली दिसतेय. (Photo Instagram) 2 / 8 दिशा पटानीने गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसते आहे. (Photo Instagram) 3 / 8दिशा पटानी नेहमी आपल्या ग्लॅमरस फोटोतून चाहत्यांना भुरळ पाडताना दिसते. (Photo Instagram) 4 / 8लवकरच सलमान खान आणि रणदीप हुड्डासोबत 'राधे' सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram) 5 / 8दिशा पटानीचा जन्म १३ जून १९९३ ला देहरादूनमध्ये झाला होता. (Photo Instagram) 6 / 8दिशा पटानीने २०१५ साली तेलगू सिनेमा लोफरमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. (Photo Instagram) 7 / 8बॉलिवूडमध्ये दिशाने एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून पदार्पण केले होते. (Photo Instagram) 8 / 8