राधिका आपटेने फॉरेनर सोबत थाटलाय संसार, चाहत्यांपासून लपवून ठेवली होती 'ही' गोष्टी, पाहा त्यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 06:00 IST
1 / 6वैयक्तीक असो वा व्यावसायिक कोणत्याही गोष्टीवर आपलं ठाम मत मांडताना ती जराही कचरत नाही. ब-याचदा तिच्या खाजगी आयुष्याबाबत चर्चा रंगत असतात. 2 / 6राधिकाने लंडनमधील प्रसिद्ध गायक बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले आहे.3 / 6विशेष म्हणजे या दोघांच्या लग्नाला आता 8 वर्ष झाली आहेत. 4 / 6राधिका आपटे हिने बरेच दिवस लग्नाची बातमी लपवून ठेवली होती. 5 / 6शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे ती जास्त वेळ तिच्या कुटुंबियांना देणे तिला शक्य होत नाही. 6 / 6लॉकडाऊनमध्येच राधिका पहिल्यांदा इतकी पतीसह राहत असावी. मार्च महिन्यात कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवायला सुरूवात केली होती तेव्हा काळजीपोटी लंडनला रवाना झाली आणि पतीसह वेळ घालवताना दिसली.