By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 22:00 IST
1 / 5देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक नीक जोनास रेशीमगाठीत अडकलेत. 2 / 5जोधपूरच्या उमेदभवन पॅलेसमध्ये ख्रिश्चन पद्धतीने दोघं लग्न-बंधनात अडकले आहेत.3 / 5यावेळी दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. 4 / 5यावेळी प्रियांकाही आपला आनंद लपवू शकली नाही. तिनंही मग असा ताल धरला 5 / 5वऱ्हाडी मंडळी नीकला खांद्यावर थिरकले