Birthday Special:दीपिका पादुकोण साडीतली प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही, SEE PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 14:31 IST
1 / 5दमदार अभिनयासह आपल्या मादक अदा आणि ग्लॅमरस अंदाजाने तिने रसिकांची मने जिंकली आहेत.2 / 5आकर्षक अशी साडी, डोक्यावर मोठी बिंदी, कपाळावर सिंदूर आणि गळ्यात दागदागिने अशा श्रृंगारात दीपिका पाहायला मिळते आहे. 3 / 5आपल्या सोज्वळ सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करू शकतात हेच दीपिकाच्या या फोटोने सिध्द केल्याचे पाहायला मिळते.4 / 5आपल्या सोज्वळ सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करू शकतात हेच दीपिकाच्या या फोटोने सिध्द केल्याचे पाहायला मिळत आहे.5 / 5सोशल मीडियावर तिचे विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतात.