दीपिका पादुकोणने लग्नानंतर पहिल्यांदाच केले Hot Photoshoot, पाहा तिचे सेक्सी फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 06:00 IST
1 / 6दीपिका पादुकोणने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत. या फोटोंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.2 / 6दीपिकाचे हे फोटो वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.3 / 6या फोटोंमध्ये दीपिका बीचवर एका वेगळ्या अंदाजात पोज देताना दिसत आहे. 4 / 6हे फोटो दीपिकाच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून तिचे फॅन्स तिचे प्रचंड कौतुक करत आहेत.5 / 6फोटोंकडे पाहून कुणी दीपिकाला रिअल-लाइफ मर्मेड म्हणत आहे, तर कोणी तिला खूपच हॉट असल्याची प्रतिक्रिया देत आहे.6 / 6लग्नानंतर दीपिकाचे हे सर्वात हॉट फोटोशूट आहे. दीपिकाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी अक्षरश: कमेंटचा पाऊस पाडला आहे.