नदीच्या पाण्यात एन्जॉय करताना दिसली कोरिओग्राफर Shakti Mohan, बिकीनी फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 14:05 IST
1 / 6Shakti Mohan Bikini Photos: बॉलिवूड कोरिओग्राफर शक्ती मोहन (Shakti Mohan) आपल्या डान्स मुव्ह्समुळे चांगलीच चर्चेत असते. ती तिच्या परफॉर्मन्सने नेहमीच फॅन्सचं मन जिंकत असते. तर तिच्या साधेपणामुळेही तिने लोकांच्या मनात घर केलेलं आहे. अशात आता तिचे हॉट बिकीनी फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. 2 / 6शक्तीने तिच्या इन्स्टाग्राम वॉलवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती घनदाट जंगलात एका नदीत एन्जॉय करताना दिसत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज बॉलिवूडच्या कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. आतापर्यंत केवळ शक्तीचे व्हिडीओ व्हायरल होत होते आता तिचे हे बोल्ड फोटो व्हायरल झाले आहेत.3 / 6कोरिओग्राफर शक्ती मोहन पहिल्यांदाच अशा बिंधास आणि बोल्ड अंदाजात दिसली. त्यामुळे तिचे फॅन्सही हैराण झाले आहेत. तिच्या या फोटोंवर लाइक्सचा पाऊस पडत आहे. (फोटो साभार: Instagram@Shaktimohan) 4 / 6या फोटोंमध्ये शक्ती मोहन एका नदीत ब्लॅक कलरची बिकीनी घालून पोज देताना दिसत आहे. अनेकांनी तर कमेंट करून तिला बॉलिवूड अभिनेत्री म्हटलं आहे. (फोटो साभार: Instagram@Shaktimohan) 5 / 6नेहमीच आपल्या जबरदस्त डान्समुळे चर्चेत राहणारी शक्ती मोहन पहिल्यांदाच बोल्डमुळे चर्चेत आली आहे. काळ्या बिकीनीत तिचं सौंदर्य आणखीन खुलत आहे. (फोटो साभार: Instagram@Shaktimohan) 6 / 6एका फोटोत शक्ती मोहन ब्लॅक बिकीनीसोबत डोळ्यांवर काळा गॉगल लावून हॉट अंदाजात नदीच्या पाण्यात लेटलेली दिसत आहे. तिचा हा अंदाज फॅन्सना चांगलाच आवडला असेल. (फोटो साभार: Instagram@Shaktimohan)