Join us

PHOTOS: चाहत खन्नाने शेअर केला दुबई व्हॅकेशनचा फोटो, दिसली ग्लॅमरस अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 13:01 IST

1 / 9
अभिनेत्री चाहत खन्ना टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 9
सध्या चाहत खन्ना दुबईत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 9
ब्लॅक रंगाच्या ड्रेसमधील चाहत खन्नाचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे,(फोटो: इंस्टाग्राम)
4 / 9
काही दिवसांपूर्वी चाहत खन्ना बॉलिवूड गायक मिका सिंगसोबत रोमँटिंक अंदाजात दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 9
चाहत खन्नाने आपल्या करिअरची सुरूवात २००५ साली कुमकुम प्यारा सा बंधनमधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 9
याशिवाय चाहत खन्ना बडे अच्छे लगते है, कुबूल है आणि हिरो भक्ती ही शक्ती या मालिकेत झळकली आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
7 / 9
चाहत खन्नाचा जन्म २८ जुलै, १९८६ साली मुंबईत झाला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 9
इंस्टाग्रामवर चाहत खन्नाचे १.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
9 / 9