Join us

Celebs voting in juhu

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 13:38 IST

आज प्रत्येक नागरिक जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसतोय. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रेटीही रांगेत उभे राहुन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसतायेत. मुंबईतल्या जुहु भागात अनेक कलाकारांनी येऊन मतदान केले. यावेळी बी टाऊनची अभिनेत्री श्रद्धा कपूर मतदान केंद्रबाहेर दिसली.

आज प्रत्येक नागरिक जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसतोय. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रेटीही रांगेत उभे राहुन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसतायेत. मुंबईतल्या जुहु भागात अनेक कलाकारांनी येऊन मतदान केले. यावेळी बी टाऊनची अभिनेत्री श्रद्धा कपूर मतदान केंद्रबाहेर दिसली. मतदान केंद्राबाहेर ही ती आपल्या स्टायलिश अंदाजात दिसली.यावेळी श्रद्धाची आ ही तिच्यासोबत दिसली.यावेळी कॅंमेऱ्यासमोर श्रद्धाने अशी पोझ दिली.परेश रावल ही मतदान केंद्राच्या दिशेने जाताना.अभिनेत्री रेखा यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला.सचिन तेंडुलकरनेही आपल्या पत्नीसह जाऊऩ मतदान केले.सलील खान आणि अरबाज खानही ही मतदान केले.