Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या तीन गॉर्जिअस गर्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST

एका प्रोडक्ट लाँचच्या कार्यक्रमाला सोहा अली खान, दीपिका पादुकोण आणि नेहा धुपिया यांनी हजेरी लावली होती. यावेळी तिघीही स्टायलिश अंदाजात दिसल्य.

एका प्रोडक्ट लाँचच्या कार्यक्रमाला सोहा अली खान, दीपिका पादुकोण आणि नेहा धुपिया यांनी हजेरी लावली होती. यावेळी तिघीही स्टायलिश अंदाजात दिसल्य. तिघांनी ही घातलेल्या केलेल्या शूज आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.यावेळी मंदिरा बेदी ही याठिकाणी उपस्थित होती. मंदिरालाही सेल्फि काढण्याचा मोह आवरला नाही.सोह, दीपिका आणि नेहा तिघीही याठिकाणी मस्तीच्या मूडमध्ये दिसल्या.दीपीकाने परिधान केलेल्या एका वनपीसमध्ये ती भलतीच हॉट दिसत होती.नेहाने हातात घातलेली हटके स्टायलची अंगठी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती.सोहा अली खान सिंपल आणि सोबर अंदाजात होती.