Join us  

बॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 8:18 PM

1 / 9
ईशा गुप्ताला बॉलिवूडची ‘अँजेलिना जॉली’ म्हटले जाते.
2 / 9
ईशा गुप्ताने नुकतेच इंस्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत.
3 / 9
ईशाच्या साडीतील फोटोंनी तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
4 / 9
ईशाच्या साडीतील फोटोत खूप ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतो आहे.
5 / 9
2007 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब आपल्या नावावर करणारी ईशा बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
6 / 9
ईशाने मॉडेलिंग क्षेत्रातून करिअरची सुरूवात केली होती.
7 / 9
ईशाने भलेही बॉलिवूडमध्ये कमी काम केले असेल पण तिने अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान केले आहे.
8 / 9
ईशा लूक व ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत येत असते.
9 / 9
बऱ्याचदा ईशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
टॅग्स :ईशा गुप्ता