Join us

या सेलिब्रेटींनी कोरोना व्हायरस रीलिफ फंडसाठी केली मदत... कोणी करोडो तर कोणी लाखो केले दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 17:10 IST

1 / 10
अक्षय कुमारने २५ कोटी रुपये इतकी मदत केली आहे
2 / 10
सलमान खानची बिईंग ह्युमन ही संस्था आता चित्रपट इंडस्ट्रीशी निगडित असलेल्या २५ हजार लोकांची मदत करणार आहे. सलमान खानने २५ हजार कामगारांचे बँक डिटेल्स मागवले असून तो त्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे.
3 / 10
कपिल शर्माने ५० लाखांची मदत केली आहे.
4 / 10
शिल्पा शेट्टी - २१ लाख
5 / 10
मनिष पॉल - २० लाख
6 / 10
टी सिरिजचे भुषण कुमार यांनी ११ कोटी रुपयांची मदत केली आहे.
7 / 10
प्रभास - ४ कोटी ५० लाख
8 / 10
वरुण - ५५ लाख
9 / 10
कबीर सिंगचे दिग्दर्शक मुराद खेतानी यांनी 50 लाख रुपयांची मदत केली
10 / 10
हृतिक रोशन बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना एन 95 मास्क देणार आहे.
टॅग्स :अक्षय कुमारकपिल शर्मा सलमान खानशिल्पा शेट्टीप्रभासवरूण धवन