1 / 6मुंबईत कोरोनामुळे हाहाकार माजला असताना फिल्मी सेलिब्रिटी वेगवेगळ्या देशात रवाना होत आहेत. याचदरम्यान गौरी व आर्यनही न्यूयॉर्कला रवाना झालेत2 / 6गौरी व आर्यन मुंबई सोडून न्यूयॉर्क जात असल्याचे पाहून युजर्स भडकले. त्यांनी दोघांच्या व्हिडीओवर कमेंट्स करत आपला संताप व्यक्त केला.3 / 6आलिया आणि रणवीर दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांची तब्येत सुधारल्यानंतर ते दोघे हॉलिडेसाठी गेले आहेत. 4 / 6अनन्या पांडेला देखील काही दिवसांपूर्वी विमानतळावर पाहाण्यात आले. ती देखील परदेशी रवाना झाली. 5 / 6दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ काहीच दिवसांपूर्वी मालदिवला हॉलिडेसाठी गेले असून तेथील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. 6 / 6सारा अली खान देखील काश्मीरमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. या सगळ्या सेलिब्रेटींचे हॉलिडेचे फोटो पाहून नेटकरी संतापले आहेत. कोरोनाच्या संकटात देशाला मदत करण्याची सोडून सेलिब्रेटी एन्जॉय करत आहेत असे ते सोशल मीडियाद्वारे त्यांना सुनावत आहेत. तसेच परदेशात जाणाऱ्या या सेलिब्रेटींना तिथेच हाकला असे देखील नेटिझन्सचे म्हणणे आहे.