Join us  

'बोल्ड अँड हॉट'! नेहा शर्माचा गोव्याच्या समुद्रकिनारी जलवा, चाहते घायाळ...पाहा PHOTOS

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2022 12:53 PM

1 / 14
बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा सध्या गोव्यात डिसेंबर वॅकेशन एन्जॉय करतेय. (फोटो- इन्स्टाग्राम)
2 / 14
नेहानं तिच्या वॅकेशनचे काही क्षण कॅमेरात टिपले असून ते इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
3 / 14
नेहा शर्माने आपल्या करिअरची सुरूवात तेलगू चित्रपट चिरतमधून केली होती.
4 / 14
गोव्याच्या सेंट रेजिस या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नेहा सुटीचा आनंद घेत आहे. यात तिनं बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूटही केलं आहे.
5 / 14
नेहा शर्मा नेहमी तिच्या बोल्ड लूक्समुळे चर्चेत असते.
6 / 14
गोवा म्हटलं आणि समुद्रकिनारी फोटोशूट नाही हे म्हणजे निव्वळ अशक्यच. नेहाचाही गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर हॉटनेसचा जलवा पाहायला मिळाला.
7 / 14
इन्स्टाग्रामवर नेहाचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
8 / 14
नेहा शर्मा क्रुक, क्या सुपर कूल है हम, यंगिस्तान, यमला पगला दीवाना, तुम बिन २, मुबारका आणि तान्हाजी या सिनेमात झळकली आहे.
9 / 14
नेहा शर्मा लवकरच 'हेराफेरी-३' मध्ये दिसणार आहे. चाहते तिच्या आगामी सिनेमासाठी उत्सुक आहेत.
10 / 14
गोव्याच्या शांत आणि सुंदर समुद्र किनाऱ्याचा मनसोक्त आनंद घेताना नेहा शर्मा.
11 / 14
नेहा शर्माचे इन्स्टाग्रामवर १५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
12 / 14
सिनेमांपेक्षा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते अभिनेत्री नेहा शर्मा
13 / 14
ब्युटिफुल नेहाचा हटके अंदाज
14 / 14
गोव्याच्या समुद्र किनारी मजामस्ती करताना नेहा शर्मा.
टॅग्स :नेहा शर्माबॉलिवूड