Birthday Special: कतरिना कैफचे आतापर्यंत न पाहिलेले असे पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 18:02 IST
1 / 8बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आज 37वा वाढदिवस साजरा करत आहे.2 / 8चित्रपटांपासून खऱ्या आयुष्यातही कतरिनाचा अंदाज सारखाच आहे.3 / 8कतरिना कैफचा जन्म 16 जुलै, 1983 मध्ये हॉंगकाँगमध्ये झाला आहे.4 / 8कतरिना कैफच्या वडिलांचे नाव मोहम्मद कैफ आहे तर आईचे नाव सुजैन आहे.5 / 8कतरिनाच्या कुटुंबात एकूण सात भाऊ- बहिणी आहेत. ती चौथ्या नंबरची आहे.6 / 8कतरिनाने करियरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली होती.7 / 82003 साली बूम चित्रपटातून कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.8 / 8सलमान खानसोबत कतरिनाने 'मैंने प्यार क्यों किया' या चित्रपटात काम केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर कतरिनाने कधीच मागे वळून पाहिले नाही.